आ. नमिता मुंदडा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा


केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांचा वाढदिवस केज विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम घेवून साजरा करण्यात आला.


आ. नमिता मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम अंबाजोगाई पंचक्रोशीतील ग्रामदेवता श्री योगेश्वरी देवी यांची महापुजा करुन आरती करण्यात आली. तसेच चनई किरमानी दर्गा येथे चादर अर्पण करण्यात आली, येथील मुक बधिर विद्यार्थ्यांना, शहरातील विक्री वस्तीतील मुलांना फळे वाटप करण्यात आले.


या सर्व कार्यक्रमास शेख रहीमभाई, सारंग पुजारी, हिदुलाल काकडे , सुनिल मस्के ,बालासाहेब दोडतले , मधुकर कांचगुडे, ताहेर भाई, मौलाना खालील भाई, संजय गंभीरे, हनुमंत तौर, बाला पाथकर, कल्याण काळे, सुजात भाई, अनंत अरसुडे, अप्पासाहेब कदम , महेश अंबाड, विनोद भोईटे, गोपाळ मस्के,


अमोल पवार, गौरव लामतुरे, राणा चव्हाण , सुभाष गुंडरे , सचिन केंद्रे , सचिन वाघमारे, अंकुश सुरवसे , बालाजी घाडगे, संजय चाटे, कैलास चामणर , बाळा गायके, सचिन शिंदे, व्यंकट किर्दत, दिग्विजय लोमटे, पदमनाभ देशपांडे, विश्वम्भर देशपांडे, अहमद पप्पूवाले, अजय राठोड, राहुल कापसे, मयूर रणखांब, योगेश कडबाने, दीपक कोरडे, गणेश जाधव, गोपाळ खांडेकर, दिपक सुरवसे, दानेश कुरेशी, अमोल विडेकर, मोहिन भाई व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.