खरीप हंगामात प्रामुख्याने घेतली जाणारी पिके म्हणजे सोयाबीन आणि कापूस होय. मात्र, या दोन्ही शेतमालाचे (Agriculture) दर सध्या बाजारात स्थिरावले आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. कापसाला (Cotton Rate) आणि सुताला उठाव मिळत नसल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये (Department of Agriculture) बोंब उठली होती. मात्र, आता याच कापसाचे दर सुधारण्याच्या मार्गावर आहेत. चला तर मग कापसाच्या दराची (Financial) स्थिती कशी राहील हे जाणून घेऊयात.
कापसाच्या दराला लग्नसराईचा आधार! सध्या बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) जरी स्थिरावले असले तरी आगामी काळात यात सुधारणा होऊ शकते. तर दुसरीकडे देशात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. याचाच फायदा शेतकऱ्यांच्या (Agricultural Information) कापसाच्या दराला मिळत आहे. ज्याचं कारण म्हणजे देशातील अनेक महत्वाच्या बाजारपेठांमध्ये आता सुताला आणि कापडाला उठाव मिळत आहे. आगामी काळात कशी राहील कापूस दराची स्थिती? देशातील बाजाराला लग्नसराईचा आधार मिळत आहे. याचाच परिणाम पाहता आगामी काळात कापसाचे (Cotton Production) दर सुधारू शकतात. ज्याचं कारण म्हणजे लग्नसराईमुळे कापडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एकदा कापडाला आणि स्वतःला उठाव मिळाला की देशातील बाजारात आपोआप कापसाची मागणी वाढून दरात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे आगामी काळात आतापेक्षा कापसाला चांगला दर मिळू शकतो.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.