Uncategorized
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात सुदर्शन रापतवार यांचे मत
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भातील पहिल्या बैठकीपासुनचा एक डोळस साक्षीदार आणि काही काळ अंबाजोगाई जिल्हा निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. व्दारकादासजी लोहिया (बाबूजी) कार्यरत असतांना त्यांचे समवेत कृती समितीचा सचिव म्हणून महत्वाची भुमिका बजावली मी बजावली होती. सुरुवातीपासूनच जिल्हा निर्मितीच्या आंदोलनातील एक डोळस आणि सक्रिय कार्यकर्ता असल्यामुळे जिल्हा निर्मिती संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत माझे स्पष्ट मत व्यक्त केले. आपल्या आवलोकनासाठी त्याची ही चलचित्र फीत…
https://fb.watch/mjy1nqktEY/?mibextid=Nif5oz