जिवंत बालकास केले मृत घोषित
-
जिवंत बालकाला केले मृत घोषित शहर विकास संघर्ष समितीचे धरणे; ४ डॉक्टर सक्तीच्या रजेवर,विभाग प्रमुख यांना फक्त नोटीस?
पाच सदस्यीय चौकशी समितीचा अहवाल अजूनही गुलदस्त्यातच! स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात जिवंत बालकाला मृत घोषित केलेल्या घटनेला आठ दिवस उलटून गेले…
Read More »