अमोल गोटे
-
संकलेश्वर मंदिर परीसरातील ११८ मुर्ती तेर येथे हलवण्याच्या हालचाली सुरू
अंबाजोगाई शहरालगत ११व्या शतकातील संकलेश्वर (बाराखांबी) मंदिराच्या २०१७ साली केलेल्या खोदकामात सापडलेल्या ११८ मुर्ती तेर येथील शासकीय ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात हलविण्याच्या…
Read More »