
बीड, अमरनाथ यात्रेला परळी वै. तालुक्यातील जर आपले कुटुंबीय, नातेवाईक, ओळखीचे शेजारी अगर परिचीत कुणी गेलेले असतील तर, पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक – (02442) 222327 / 224825
02446-222830 तहसील परळी,
9860373301 तहसीलदार परळी वै.,
9422930542 नायब तहसीलदार,
9421557877 मंडळाधिकारी,
8485090760 तलाठी परळी वै.



