सुदर्शन रापतवार
अन्नत्याग आंदोलनात लिंबागणेश ग्रामपंचायत घेणार सहभाग
१९ मार्च २०२३ वार रविवार रोजी देशभरातील शेतक-यांनी केलेल्या आत्महत्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या मार्गदर्शनात…
Read More »स्थुलपणा जनजागृती व उपचार अभियानाचा ४ मार्च रोजी शुभारंभ!
डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांची माहिती ४ शाळांमधुन होणार १५०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी अंबाजोगाई (प्रतिनिधी)–महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी…
Read More »१९ मार्च; अन्नत्याग आंदोलन सामुहिक उपवासात पत्रकारांच्या संघटनांसह विविध संघटना घेणार सहभाग
देशभरातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या आत्महत्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे वतीने १९ मार्च रोजी करण्यात येणाऱ्या अन्नत्याग आंदोलना निमित्ताने…
Read More »महाराष्ट्र शासनाने शिवचरीत्राचे अत्यंत अल्प दरात प्रकाशन करावे
प्रा.डॉ साहेबराव गाठाळ यांची मागणी इतर राष्ट्रपुरुषांच्या चारित्र्य प्रमाणे महाराष्ट्र शासनाने शिवचरित्राचे प्रकाशन करून शिवचरित्र माफक दरात जनतेला उपलब्ध करून…
Read More »अन्नत्याग आंदोलन; आंतर भारती घेणार सक्रिय सहभाग
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासठी व शेतकरी स्वातंत्र्यासाठी संकल्पबद्ध होण्यासाठी 19 मार्च रोजी होणाऱ्या उपोषण व सांगता समारंभात सक्रिय…
Read More »पत्रकार आणि साहित्यीकांना वेगळ्या वाटा निर्माण करता आल्या पाहिजेत
ज्येष्ठ पत्रकार आसाराम लोमटे यांचे मत काळाची स्थित्यंतरे लक्षात घेऊन पत्रकार आणि साहित्यीकांना आपल्या वेगळ्या वाटा निर्माण करता आल्या पाहिजेत.पत्रकारिता…
Read More »१९ मार्च; अन्नत्याग आंदोलनास राज्यभरातुन उत्स्फुर्त प्रतिसाद
शेतकरी आत्महत्यांची उपेक्षा पाहून किसानपुत्रात तीव्र असंतोष निर्माण होत असून शेतकरी आत्महत्यांसाठी जाचक ठरणारे तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा…
Read More »आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना जाचक कायद्याच्या बडग्यातुन मुक्त करा
किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीशेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी नुसत्या योजना तयार करणे पुरेसे नसुन कायद्दाच्या बेड्या तुन…
Read More »सर्वे भवन्तु सुखिन: हाच लोकशाही चा आत्मा असला पाहिजे;सुदर्शन रापतवार
स्वातंत्र्य पुर्व काळापासून भारत देशात लोकशाही पध्दतीनेच राज्यकारभार चालत होता याच धर्तीवर स्वातंत्र्यानंतर लोकशाही अस्तित्वात आली. असे सांगत “सर्वे भवन्तु…
Read More »राजकीय पक्षांच्या उदासीन भुमिकेमुळे अन्नत्याग आंदोलनाची व्यापकता वाढवण्याची गरज
राज्यात आणि देशात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असतांनाच या प्रश्नाकडे सर्वच राजकीय पक्षांची उदासीनतेची भुमिका असल्यामुळे अन्नत्याग आंदोलनाची…
Read More »