वैद्यकीय शिक्षण मंत्री
-
“स्वाराती”च्या प्रश्नासंदर्भात आ. नमिता नमिता मुंदडा यांनी घेतली मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट
स्वतंत्र बैठक घेण्याचे मुश्रीफ यांचे आश्वासन अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील विविध अडीअडचणी आणि समस्यांसंदर्भात केज विधानसभा मतदार संघाच्या…
Read More » -
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील अर्धाअधिक शिक्षकवर्ग सह्या आणि पगारापुरताच!
ज्ञानदान आणि रुग्ण सेवेकडे अक्षम्य दुर्लक्ष! सुमारे ४८ वर्षापुर्वी स्थापन झालेल्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असलेल्या…
Read More » -
कोट्यवधी रुपयांचा निधी येवून स्वाराती रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांची तहान भागेना!
‘स्वाराती’ रुग्णालयातील जलकुंभ कोरडेच! स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी बीड, लातुर, उस्मानाबाद, परभणी या जिल्ह्यांसह…
Read More » -
मार्ड चा संप मागे! गिरीष महाजन यांची मध्यस्थी यशस्वी
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने (मार्ड) च्या संपावर यशस्वी तोडगा काढण्यात यश आलं असून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या…
Read More » -
कठीण काळात सेवा देणाऱ्या सेवेक-यांवर न्याय मागण्याची वेळ येवू नये; आ. धनंजय मुंडे
कठीण काळात वैद्यकीय सेवा देणाऱ्या सेवेक-यावर शासनाकडे न्याय मागण्याची वेळ येवू नये, त्यांच्या प्रलंबित मागण्या शासनाने तातडीने मंजूर कराव्यात अशी…
Read More » -
ठळक बातम्या
उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणीसाठी २८ प्राध्यापकांच्या प्रतिनियुक्त्या!
अंबाजोगाईतील १० प्राध्यापकांचा समावेश महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या वतीने अलिकडेच मान्यता देण्यात आलेल्या उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय…
Read More »