गणित आणि इंग्रजी विषयाची निरक्षणे
“असर”च्या शैक्षणिक अहवालात यावर्षीही अधोगतीचाच उल्लेख!
१२ वीच्या ६८ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार जमेना! देशभरातील शैक्षणिक स्थिती मांडणाऱ्या ‘असर’ या सर्वेक्षणातून यंदाही राज्यातील शैक्षणिक दुर्दशावताराचे दर्शन घडले…
Read More »