महाराष्ट्र
सर्दी खोकला कमी व्हायचे नाव घेईना; कोवीड नंतर आता H3 N2 चा धोका
सर्दी, खोकला तापी च्या साथीने महाराष्ट्र परेशान कोवीड ची भिंती मनामधुन जात असतांनाच आता H3 N2 या नव्या व्हायरस ने…
Read More »प्रभु वैद्यनाथांच्या दर्शनासाठी परळी शहरात विक्रमी गर्दी; परराज्यातील भाविकांचा ही समावेश
तब्बल अकरा वर्षांनी शनीप्रदोष आणि महाशिवराञ असा दुर्मिळ योग जुळून आल्याने येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची शुक्रवारी रात्रीपासूनच विक्रमी गर्दी…
Read More »जानेवारीच्या मध्यात वाढु शकतात कोरोनाचे रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, जानेवारीच्या मध्यात भारतात कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. मागील ट्रेंडचे विश्लेषण केल्यानंतर असे मानले जाते…
Read More »चिंता वाढली; राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात
Coronavirus Alert : देशात एका वर्षानंतर पुन्हा एकदा करोना निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनसह जगातील अन्य देशात…
Read More »महाराष्ट्रातील १६८ गावांना जायचयं शेजारच्या राज्यात;काय आहेत कारणं?
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागातील गावांची खदखद आता समोर येऊ लागली आहे. महाराष्ट्रात…
Read More »डिजिटल मेडियाने सामान्य माणसाची विश्वासार्हता जपली पाहिजे; एस.एम.देशमुख
डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्वांनीच सामान्य जनतेच्या आणि प्रशासनाच्या विश्वासास पात्र राहण्याची गरज आहे. त्याशिवाय सोशल मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार…
Read More »सुमित्रा महाजन महाराष्ट्राच्या राज्यपाल झाल्याचे वृत्त तथ्यहीन!
माजी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली, ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजभवनमधील सूत्रांनी अशी बदली…
Read More »कोवीडचा नवा व्हेरीएंट राज्यात दाखल; शासकीय रुग्णालयात माक्स वापरणे केले बंधनकारक!
भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात कोवीडचा नवा व्हेरीएंट दाखल झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. दिपावली च्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन बी. एफ.…
Read More »प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाच्या धर्तीवर माध्यमांसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करा; एस.एम. देशमुख यांची मागणी
महाराष्ट्रात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रेस कौन्सिल निर्माण करून माध्यम क्षेत्राशी निगडीत सर्व विषय एका छत्राखाली आणावेत अशी…
Read More »-
ठळक बातम्या

डिजिटल माध्यमातून बातम्या लवकरच वाचकांपर्यंत पोहंचतात; संजय पाटील
डिजिटल माध्यमाने गेल्या दोन दशकांत अभूतपूर्व प्रगती केली आहे. डिजिटल माध्यमातून बातम्या तातडीने वाचकांपर्यंत पोहोचतात. परिणामी वाचकांचाही ओढा डिजिटल माध्यमांकडे…
Read More »
