Uncategorized
कोवीडचा नवा व्हेरीएंट राज्यात दाखल; शासकीय रुग्णालयात माक्स वापरणे केले बंधनकारक!
भारतात आणि विशेषत: महाराष्ट्रात कोवीडचा नवा व्हेरीएंट दाखल झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. दिपावली च्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन बी. एफ.…
Read More »पुरस्काररामुळे जबाबदारी वाढते; संजय कोलते
कर्तृत्ववान मान्यवरांचा एमसीएम टीव्ही व साईसागर एंटरटेन्मेंटच्या वतीने पनवेल येथील आद्य क्रांतिगुरू वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवार, 16 ऑक्टोबर रोजी…
Read More »मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडले! @ १६ ऑक्टोबर सायं.६
गेली अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या मांजरा धरणाच्या दरवाज्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया आज १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:४५ वाजेच्या दरम्यान धरणाचे…
Read More »-

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षात लोकांच्या संवादातून मांजरा नदी पूर्ववत प्रदूषण मुक्त होईल – जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंह
हृदयाला रक्त पूरविणाऱ्या धमन्या थांबल्या तर जसे बायपास करतो तसे आता नद्यांचे बायपास करणे काळाची गरज – पद्मभूषण डॉ. अशोक…
Read More » मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले! ओव्हरफ्लो होण्यासाठी फक्त ३ सेमी कमी; उजव्या कालव्यातून सोडणार पाणी!
बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २७२ गावांची तहान भागवणारे मांजरा धरण आज पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी फक्त ३ सेमी ऊंचीच्या पाण्याच्या…
Read More »मांजरा धरणाला भरतीचे वेध! सायंकाळ पर्यंत दरवाजे उघडण्याची शक्यता
फक्त १६ दलघमी पाणी साठापुर्णक्षमतेने भरण्यासाठी हवा बीड-लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील १७२ गावांची तहान भागवणा-या मांजरा धरणात आज…
Read More »
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
लातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागात कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ. किरण डावळे यांची महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये राज्यातील १२ सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून या १२ सहयोगी प्राध्यापकांमध्ये डॉ. किरण डावळे यांचा प्रथम क्रमांक आहे.
डॉ. किरण डावळे हे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रथम अधिष्ठाता डॉ. कै. व्यंकटराव डावळे यांचे नातु तर प्रख्यात सर्जन डॉ. अरुण डावळे आणि प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ. सौ. चंद्रकला डावळे यांचे पुत्र आहेत. त्यांचे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण लातुर येथील एमआयटी च्या वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहे. यापुर्वीच डॉ. किरण डावळे यांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागात लेक्चर म्हणून काम केले आहे. मेडिसीन विभागातील एक चांगला तरुण डॉक्टर म्हणून डॉ. किरण डावळे यांची ओळख निर्माण झाली आहे. डॉ. किरण डावळे यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.डॉ. किरण डावळे यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्तीलातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागात कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ. किरण…
Read More »शासकीय योजनेमध्ये पत्रकारांचा सहभाग वाढवणार; आ. भारतीय
सुरुवातीच्या काळात पत्रकार म्हणून काम केले असल्यामुळे पत्रकारांचे प्रश्न माहित आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे हे…
Read More »पनवेल येथे रविवारी स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार वितरण
आयुक्त गणेश देशमुख, पुरूषोत्तम भापकर, दासू वळवी, मेघराज राजेभोसले यांची उपस्थिती एमसीएन टिव्ही व साई सागर एंटरन्टेनमेंटच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित…
Read More »अंबाजोगाई केज नेकनुर मांजरसुंबा रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री खा. दानवे यांना दिले निवेदन
माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचा पुढाकार अंबाजोगाई (प्रतिनिधी)–बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई केज नेकनुर मांजरसुंबा या प्रलंबित रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब…
Read More »
