महाराष्ट्र
-

ST Bus Accident in Madhya Pradesh – इंदूर जळगाव येणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू
मृत्युमुखी प्रवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखाचे आर्थिक सहाय्य मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्दल…
Read More » -

विश्लेषण : एकनाथ शिंदे व साथीदारांकडे संविधानानुसार एकच पर्याय शिल्लक आहे तो म्हणजे…
एकनाथ शिंदे व साथीदारांकडे संविधानानुसार एकच पर्याय शिल्लक आहे तो म्हणजे त्यांनी एखाद्या राजकीय पक्षात सहभागी होणे, विलीन होणे, नाहीतर…
Read More » -

शेती-शेतकऱ्या बद्दल कळत नसेल तर बोलू नका – अमर हबीब
प्रधानमंत्री म्हणतो, ‘सेंद्रिय शेती करा.’ एक केंद्रीय मंत्री म्हणतो, ‘अमेरिकेत सोयाबीनचे एकरी उत्पादन भारतापेक्षा दहा पटी पेक्षा जास्त आहे.’ ही…
Read More » -

गडकरीजी शेतकऱ्यांना दोष नाही, दिशा द्या! डॉ.आशिष लोहे, वरुड अमरावती
नुकत्याच आपण केलेल्या ऐका विधानावर मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे, ज्यात आपण असे म्हणालात की, अमेरिकेत एका एकरात तीस क्विंटल…
Read More » -

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे, वाहतूक कोंडी, मुक्त करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी…
Read More » -

करोना काळात कोट्यवधी लोकांनी घेतली डोलो गोळीच्या प्रिस्किप्शनसाठी डॉक्टरांना दिली १ हजार कोटींची फ्री गीफ्ट
Dolo 650 Maker Gave Freebies to Doctors Worth 1000 Crore : साधारणपणे तापावरील उपचारार्थ वापरली जाणारी डोलो-६५० औषध प्रत्येक घरात…
Read More » -

World Athletics Championships 2022 : बीड चा अविनाश साबळे फायनल मध्ये
बीड / अमेरिकेत सुरू असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Athletics Championships 2022 ) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळे (Avinash…
Read More » -

न्यूज वेबसाईट आता कायद्याच्या चौकटीत येणार
मुंबई / न्यूज वेबसाईट आता कायद्याच्या चौकटीत येणार असून देशात डिजिटल मीडियासाठी नव्या कायदा बनवण्याची प्रक्रियेला सुरु करण्यात आली आहे.…
Read More » -

कोवीड : आजपासून बुस्टर डोसची विशेष मोहीम
मुंबई / देशात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २० हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित आढळले आहेत. यादरम्यान ४७ लोकांचा या साथीने…
Read More » -

आजपासून पुढील 75 दिवसांसाठी देशभरात ‘कोविड लस अमृत महोत्सव’;
आतापर्यंत, 18-59 वयोगटातील 77 कोटी लोकसंख्येपैकी 1 टक्क्यांहून कमी लोकांना खबरदारीचा डोस देण्यात आला आहे, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली…
Read More »









