महाराष्ट्र
केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतिक समितीवर खा. डॉ. अजित गोपछडे यांची निवड
भारत सरकार द्वारा स्थापित केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतिक मंत्रालय समिती वर राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे यांची निवड करण्यात…
Read More »माजी आ. संजय दौंड परळी मधुन निवडणुक लढवण्याच्या तयारीत
मिळाली तर “तुतारी” अन्यथा वेगळा विचार करु ; संवाद मेळाव्यात घोषणा परळी विधानसभा मतदारसंघातून विधान परिषदेचे माजी आ. संजय दौंड…
Read More »उदय निरगुडकर यांचे २२ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाईत व्याख्यान
प्रख्यात पत्रकार-लेखक उदय निरगुडकर यांचे आज २२ ऑक्टोबर रोजी “विकसीत भारतासाठी महाराष्ट्राचे योगदान” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.…
Read More »भाजपच्या पहिल्या यादीत आ. नमिता मुंदडा यांचा समावेश
भारतीय जनता पक्षाचे महासचीव यांच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या ९९ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या यादीत केज विधानसभा मतदारसंघातुन विद्यमान आ.…
Read More »केज विधानसभा मतदारसंघ: ६२ वर्षात ९ आमदार; २७ वर्षे मुंदडा परीवाराला मिळाली संधी!
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता तीन दिसानंतर सुरुवात होणार आहे. केज विधानसभा मतदारसंघ…
Read More »कसा आहे केज विधानसभा मतदारसंघ?
राज्याच्या १६ व्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण उभे आहोत. दोन दिवसांपूर्वी निवडणुक आयोगाने राज्य विधानसभा सदस्य निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला…
Read More »२०० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात!
आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे झाले शक्य अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या २०० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेच्या प्रत्यक्ष कामास आता…
Read More »देवस्थानांना जोडणा-या रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य ; भाविकात असंतोष
अंबाजोगाई शहरासोबतच संपुर्ण महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या आद्यकवी मुकुंदराज स्वामी, संत दोसोपंत, बुट्टेनाथ, नागनाथ, बाराखांबी, भुचरनाथ मंदीर यासह इतर अनेक मंदिराकडे…
Read More »मांजरा धरणाचा गाळ काढण्यापुर्वीच गाळाचा घोळ आला समोर
सर्वेक्षणाला मान्यताच नसल्याची माहिती बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात नेमका किती गाळ याच्या…
Read More »