मंदिरांचे गावं
-
जोगाई सभामंडप लेणी साठी २कोटी ४९ लक्ष रुपयांची तरतूद
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने काढले आदेश अंबाजोगाई शहराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक भावनांशी जोडल्या गेलेल्या जोगाई सभामंडप लेणी…
Read More » -
संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत उत्स्फुर्त स्वागत!
संत श्रेष्ठ श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखी शेगावहून २६ मे रोजी टाळकरी, वारकरी, पताकाधारी यांच्यासह मजल मजल दरमजल करत…
Read More » -
संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे अंबाजोगाईत उत्स्फुर्त स्वागत!
संत श्रेष्ठ श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखी शेगावहून २६ मे रोजी टाळकरी, वारकरी, पताकाधारी यांच्यासह मजल मजल दरमजल करत…
Read More » -
संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे उद्या अंबाजोगाईत होणार आगमण!
दत्तमंदिर नव्हे; यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात होणार पालखीचा मुक्काम! संत श्रेष्ठ श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखी शेगावहून २६ मे…
Read More » -
रेणुकामाता मंदिर सुलभ दर्शनासाठी लिफ्ट सह स्काय वॉकच्या कामाचे २० मे रोजी भुमीपुजन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर लिफ्टसह स्कायवॉकची सुविधा अवघ्या…
Read More » -
संकलेश्वर मंदिर परीसरातील ११८ मुर्ती तेर येथे हलवण्याच्या हालचाली सुरू
अंबाजोगाई शहरालगत ११व्या शतकातील संकलेश्वर (बाराखांबी) मंदिराच्या २०१७ साली केलेल्या खोदकामात सापडलेल्या ११८ मुर्ती तेर येथील शासकीय ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात हलविण्याच्या…
Read More » -
देवस्थानच्या विकासासाठी आणला ५ कोटींचा निधी; आ. नमिता मुंदडा
केज विधानसभा मतदार संघातील देवस्थानांच्या विकास कामांसाठी आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या पाठपुराव्यामुळे पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून…
Read More » -
संगीतमय शिव महापुराण कथेचे १२ फेब्रु. पासून अंबाजोगाईत आयोजन
अंबाजोगाई केदारेश्वर शिवालय बन्सीलाल नगर अंबाजोगाई येथे संगीतमय शिवमहापुराणपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी…
Read More » -
मुकुंदराज स्वामी भक्ती निवासाच्या १०० खोल्यांचे करणार नुतनीकरण
अंबाजोगाई येथील आद्य कवी मुकुंदराज स्वामी भक्त निवासाच्या शंभर खोल्यांचे या वर्षांत नूतनीकरण करण्यात येणार आहे. संरक्षक भिंत, विठ्ठल रुखमाई…
Read More » -
मुकुंदराज स्वामी, घोडदरी आणि जैत्रपाळ राजा…!
मराठीतील पाहीले कवी ज्यांना संपुर्ण महाराष्ट्र मराठीचे आद्दकवी ओळख म्हणून ओळखतो अशा स्वामी मुकुंदराज यांची आज जयंती. हा जयंती उत्सव…
Read More »