Sudarshan Rapatwar
भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या गाडीला केज जवळ अपघात;
भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या कारला समोरून येणाऱ्या रिक्षाने धडक दिली. सुदैवाने या अपघातात माधव भंडारी आणि त्यांच्या सोबत…
Read More »भारत जोडो यात्रेने ३८ दिवसात पुर्ण केला १००० किमी चा टप्पा; ७ नोव्हेंबर पासून १६ दिवस महाराष्ट्रात
भारत जोडो पदयात्रेत गेली ३८ दिवसांमध्ये अनेक महत्वपुर्ण घटना घडल्या. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांच्या प्रवास करीत ही पदयात्रा ७…
Read More »मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरले! ओव्हरफ्लो होण्यासाठी फक्त ३ सेमी कमी; उजव्या कालव्यातून सोडणार पाणी!
बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २७२ गावांची तहान भागवणारे मांजरा धरण आज पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी फक्त ३ सेमी ऊंचीच्या पाण्याच्या…
Read More »दिपावलीच्या सुट्टया आता पुर्वीप्रमाणेच! उपसंचालकांनी पुन्हा बदलले आदेश!!
दिवाळीच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्यावर शिक्षण उपसंचालक औरंगाबाद यांनी एका आदेशाद्वारे जाहीर केले होते. मात्र हा आदेश मागे घेत सुट्ट्या…
Read More »मांजरा धरणाला भरतीचे वेध! सायंकाळ पर्यंत दरवाजे उघडण्याची शक्यता
फक्त १६ दलघमी पाणी साठापुर्णक्षमतेने भरण्यासाठी हवा बीड-लातुर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील १७२ गावांची तहान भागवणा-या मांजरा धरणात आज…
Read More »डॉ. संदीप निळेकर यांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. संदीप निळेकर यांची प्राध्यापक पदी नियुक्तीयेथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ.…
Read More »इंजि. सौ. शैलजा चौधरी यांचे निधन
अंबाजोगाई येथील भारतीय दुर संचार कार्यालयात गेली अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या व नुकत्याच स्वेच्छा निवृत्ती स्विकारलेल्या उप अभियंता इंजि. सौ.…
Read More »मांजरा धरण ८६ टक्के भरले..! धरणक्षेत्रात पाण्याचा येवा वाढला
प्रति सेकंदाला ७३.६५ घनमीटर पाण्याची आवक मांजरा प्रकल्प क्षेत्रात या आठवड्यातसुरु झालेल्या परतीच्या पावसाने धरणातील जीवंत पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर…
Read More »डॉ. सचीन चौधरी यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती
डॉ. अरविंद बगाटे यांची प्राध्यापक म्हणून तर डॉ. सचीन चौधरी आणि डॉ. करुणा गायसमुद्रे यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्तीअंबाजोगाई येथील…
Read More »
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
लातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागात कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ. किरण डावळे यांची महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये राज्यातील १२ सहयोगी प्राध्यापकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून या १२ सहयोगी प्राध्यापकांमध्ये डॉ. किरण डावळे यांचा प्रथम क्रमांक आहे.
डॉ. किरण डावळे हे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रथम अधिष्ठाता डॉ. कै. व्यंकटराव डावळे यांचे नातु तर प्रख्यात सर्जन डॉ. अरुण डावळे आणि प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ. सौ. चंद्रकला डावळे यांचे पुत्र आहेत. त्यांचे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण लातुर येथील एमआयटी च्या वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहे. यापुर्वीच डॉ. किरण डावळे यांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागात लेक्चर म्हणून काम केले आहे. मेडिसीन विभागातील एक चांगला तरुण डॉक्टर म्हणून डॉ. किरण डावळे यांची ओळख निर्माण झाली आहे. डॉ. किरण डावळे यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.डॉ. किरण डावळे यांची सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्तीलातुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागात कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ. किरण…
Read More »