About Us

नमस्कार,माध्यम या मराठी डीजिटल न्यूज चॅनलवर आपलं स्वागत. आम्ही समाजातील प्रसंगांना घडणाऱ्या बातम्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न यातून करणार आहोत. डीजिटल विश्वात पदार्पण करून कठीण असणाऱ्या गोष्टी आम्ही सध्या शब्दात घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत.

माध्यम हे देशातील आणि महाराष्ट्रातील घडामोडींवर सोप्प्या शब्दात सांगणारी बातमी असेल. या डिजिटल जगात आम्ही बातम्यांचे विश्लेषण करणार आहोत. महाराष्ट्रदेशातील इतिहासाचा सांगावा घेणारा एक खास पोर्शन यामध्ये ध्येयं वेड्या तरुणांसाठी सामील केला आहे. मराठी प्रेक्षकांसाठी आपण अस्सल मराठी प्रादेशिक भाषेतलं मराठी डीजिटल न्यूज चॅनल घेऊन आलोय. यात बातम्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या घटना मराठीतून तर देणारच आहोतच पण सोबतच तुमच्या गावातील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी वेळेत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यात असणार आहे, बातम्यांचं अभ्यासपूर्ण आणि सखोल विश्लेषण. वाचकांच्या अभिप्रायासाठी खास कंमेंट सेकशन ठेवला आहे यात तुम्हाला कुठले विषय बघायला किंवा वाचायला आवडतील किंवा कुठले विषय सोप्या शब्दांमध्ये समजून घ्यायचे असतील तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्यासाठी अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या सोबत नक्की शेअर करू.

Namaskar, Thank you for visiting the Madhyam News website. We guarantee that Madhyam. will offer you all pertinent news and events from Maharashtra, India, and the rest of the world in Marathi. Get the most recent, significant news and updates in Marathi from Maharashtra and the surrounding area.

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker