ठळक बातम्या
पाशा पटेल यांचे पुत्र ऍड.हसन पाशा पटेल यांचे निधन
Pasha Patel's son Ad. Hasan Pasha Patel passed away


शेतकरी नेते महाराष्ट्र राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष मा. पाशा पटेल यांचे चिरंजीव, नामवंत वकील, अँड. हसन पाशा पटेल यांचे दु:खद निधन झाले.
ऍड. हसन पटेल हे अतिशय मृदभाषी स्वभावाचे होते. लंडन येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले, थेट राजकीय संपर्कात कधीच न आलेले मात्र वडिलांच्या सोबत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या परिवाराशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून अँड हसन ते परिचित होते. त्याच्या निधनाचे वृत्त अंत्यत धक्कादायक आहे. मा. पाशा पटेल व त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ मिळो. माध्यम न्यूज नेटवर्क परिवार त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे.