बीड

अमरनाथमध्ये कुटुंबातील कोणी अडकलेले असल्यास नातेवाईकांनी

तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा

बीड, अमरनाथ यात्रेला परळी वै. तालुक्यातील जर आपले कुटुंबीय, नातेवाईक, ओळखीचे शेजारी अगर परिचीत कुणी गेलेले असतील तर,  पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

 

संपर्क क्रमांक –  (02442) 222327 / 224825

02446-222830 तहसील परळी,

9860373301 तहसीलदार परळी वै.,

9422930542 नायब तहसीलदार, 

9421557877 मंडळाधिकारी, 

8485090760 तलाठी परळी वै.

Team Madyam

Madhyam Network / Madhyam News #माध्यम या मराठी चॅनलवर आपलं स्वागत.महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी अगदी सोप्या शब्दांत खास आपल्या साठी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker