ठळक बातम्या
सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी एस.एन. जोशी यांचे निधन
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221023_214436.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221023_214436.jpg)
अंबाजोगाई येथील विद्याकुंज कॉलनीतील रहिवासी सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी श्रीधर नारायणराव जोशी-(वय-८२)यांचे वृद्धापकाळाने रविवार २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी १० वाजता रविवारपेठेतील बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सुना, नातवंडे असा परिवार आहे. अभय जोशी,जयश्री धर्माधिकारी यांचे ते वडील होत.