महाराष्ट्र

मांजरा धरणाचे पुन्हा सहा दरवाजे उघडले

🛑 विसर्ग अलर्ट 🛑
*मांजरा प्रकल्प, धनेगाव * दि. 21-10-2022 वेळ: 06:30 Hrs.

आज दि.21.10.2022 रोजी ठीक 06:30 वाजता मांजरा प्रकल्पाचे द्वार क्रं.1 व 6 हे 0.25 मीटर उंचीवरून 0.50 मी उंचीवर स्थिर करून मांजरा नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे.

सद्यस्थितीत द्वार क्रं.1 व 6 हे 0.50 मी उंचीने तर द्वार क्रं. 4,3,2 & 5 हे 0.25 मी उंचीवर उघडलेले असून असे एकूण 6 द्वारे चालू असून एकूण 197.92 घमी/सेकंद ने (6989.34 घनफूट/सेकंद) विसर्ग सुरू करण्यात आला आहे

धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

🛑 नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे. 🛑

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button