महाराष्ट्र
मतदारसंघाच्या अखंडीत विकासासाठी पुन्हा एकदा विजयी करा; नमिता मुंदडा

बीड जिल्ह्यात स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या 35 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर मध्यंतरी मागे पडलेला केजचा विकास हा 2019 च्या निवडणूकीत आ.नमिताताई मुंदडा यांच्या रूपात पुन्हा परत आला. त्यामुळे विकासनिधी कसा खेचून आणायचा हा फक्त मुंदडा कुटूंबांचा हातखंडा असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.
