अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी प्रेमराज सोपानराव पाटील यांचे वृद्धापकाळाच्या आजाराने आज २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी निधन झाले.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी प्रेमराज सोपानराव पाटील यांचे वृद्धापकाळाच्या आजाराने निधन झाले.
प्रेमराज पाटील हे स्वामी रामानंद तीर्थ कला व वाणिज्य महाविद्यालयात प्रशासकीय सेवेत असले तरी विद्यार्थी प्रिय कर्मचारी होते. आपल्या सेवाकाळात ते महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांचेशी अत्यंत सौजन्याने वागत असत.
सेवानिवृत्ती नंतर ते सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभाग घेत असत. अलिकडे ते वृद्धापकाळाने आजारी होते. आज सकाळी वृध्दापकाळाच्या आजारातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आज सकाळी येथील मुंदडा पेट्रोल पंपाजवळील सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महसुल प्रशासनातील सेवानिवृत्त नायब तहसीलदार सुर्यकांत आवाड, मुख्याध्यापक बाळासाहेब आवाड, मुंबई येथील प्रख्यात उद्योजक दिपक आवाड, मुलगी माया आवाड (घोडके)
आवाड यांचे ते वडील होते.व वाणिज्य महाविद्यालयात प्रशासकीय सेवेत असले तरी विद्यार्थी प्रिय कर्मचारी होते. आपल्या सेवाकाळात ते महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांचेशी अत्यंत सौजन्याने वागत असत.
सेवानिवृत्ती नंतर ते सामाजिक कार्यात हिरहिरीने सहभाग घेत असत. अलिकडे ते वृद्धापकाळाने आजारी होते. आज सकाळी वृध्दापकाळाच्या आजारातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आज सकाळी येथील मुंदडा पेट्रोल पंपाजवळील सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महसुल प्रशासनातील सेवानिवृत्त नायब तहसीलदार सुर्यकांत आवाड, मुख्याध्यापक बाळासाहेब आवाड, मुंबई येथील प्रख्यात उद्योजक दिपक आवाड, मुलगी माया आवाड (घोडके)
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.