Uncategorizedमहाराष्ट्र
ना. नीतीन गडकरी, आ. पंकजा मुंडे १२ नोव्हेंबर रोजी अंबाजोगाईत !

आ. नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ सभा
भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत मंगळवार, दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता श्री शंकर महाराज वंजारी विद्यार्थी वसतिगृह येथे देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे मंत्री ना.नितीन गडकरी, भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती केज भाजपा महायुतीच्या वतीने देण्यात आली आहे.

केज विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुक २०२४ निमित्त भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत मंगळवार, दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता श्री शंकर महाराज वंजारी विद्यार्थी वसतिगृह येथे देशाचे केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री आदरणीय ना.नितीनजी गडकरी, भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

