महाराष्ट्र

ना. धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे नवे पालकमंत्री

१२ जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे आहे

*बीड – धनंजय मुंडे


*पुणे- अजित पवार


*अकोला- राधाकृष्ण विखे-पाटील

सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील

  • अमरावती – चंद्रकांत दादा पाटील

  • *भंडारा- विजयकुमार गावित
  • बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

  • *कोल्हापूर – हसन मुश्रीफ
  • गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
  • परभणी – संजय बनसोडे
  • नंदूरबार – अनिल भा. पाटील
  • वर्धा – सुधीर मुनगंटीवार
  • बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

  • *कोल्हापूर – हसन मुश्रीफ
  • गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम

  • *परभणी – संजय बनसोडे

  • *नंदूरबार – अनिल भा. पाटील

  • *वर्धा – सुधीर मुनगंटीवार

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker