Uncategorized

नंदकिशोर मुंदडा ५ जानेवारी ला घेणार नगराध्यक्ष पदाचा पदभार!

शहरभर मिरवणूक;१८ चौकात होणार सत्कार

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजकिशोर मोदी यांचा २५१० मतांनी पराभव केल्यानंतर नंदकिशोर मुंदडा आता सोमवारी ५ जानेवारी रोजी अध्य पदाचा पदभार स्विकारणार आहेत. पदभार स्विकारण्यापुर्वी अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीच्या वतीने त्यांची अक्षय निवासस्थानापासून शहरभर प्रचंड रॅली निघणार असून सदरील रॅलीदरम्यान १८ चौकात विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अंबाजोगाई नगर परिषदेची नगराध्यक्ष ही सुरुवातीपासूनच खुप अटीतटीची होईल असे वाटत होते. मतदानानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होत असतांना नंदकिशोर मुंदडा यांनी पहिल्या फेरीत घेतलेली आघाडी सर्वच प्रभागात कायम ठेवत राजकिशोर मोदी यांचा २५१० मतांनी सरळ पराभाव केला.नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यानंतर नंदकिशोर मुंदडा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेण्यासाठी मुंबई ला जावे लागले. येथील उपचार प्रक्रिया पुर्ण करुन नंदकिशोर मुंदडा हे शनिवारी रात्री उशिरा अंबाजोगाईत पोहोचणार असून रविवारी विश्रांती घेवून सोमवारी सकाळी १२:३० नंतर ते नगराध्यक्ष पदाचा रितसर पदददभार स्विकारणार असल्याची माहिती शहर परीवर्तन जनविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे.

नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यानंतर नंदकिशोर मुंदडा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेण्यासाठी मुंबई ला जावे लागले. येथील उपचार प्रक्रिया पुर्ण करुन नंदकिशोर मुंदडा हे शनिवारी रात्री उशिरा अंबाजोगाईत पोहोचणार असून रविवारी विश्रांती घेवून सोमवारी सकाळी १२:३० नंतर ते नगराध्यक्ष पदाचा रितसर पदददभार स्विकारणार असल्याची माहिती शहर परीवर्तन जनविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे.

नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या आयुष्यात नगराध्यक्ष पदाची पहिली निवडणूक लढवली व ते मोठ्या मतांनी विजयी ही झाले. त्यांच्या विजयाचा आनंदोत्सव शहर भारतातील लोकांना सहज साजरा करता यावा यासाठी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारण्यापुर्वी त्यांची हजारो समर्थकांसह शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सदरील विजयी मिरवणूक मध्ये सत्कार समारंभ हा खालील चौकाप्रमाणे आयोजित करण्यात आला आहे.छत्रपती चौक – जोगाईवाडी ग्रामपंचायत, छत्रपती चौक – अमोल पवार,गौरव लामतुरे, गोपाळ मस्के मित्रपरिवार, राजीव गांधी चौक प्रताप देवकर, नाईक चौक – गोकुळ कदम व ग्रामीण पदाधिकारी
मोंढा – सर्व व्यापारी वर्ग, मोंढा कमान – राजू भन्साळी सेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक – किशोर कुमार परदेशी, गुरुवार पेठ – समीर लाटा, दीपक सुरवसे, अँड. मोटेगावकर, मोहसीन शेख, बबलू सिद्दिकी ,अक्षय भुमकर, अनुपम गारमेंटस -प्रताप देवकर, सचिन इंगळे योगेश्वरी मंदिर – सारंग पुजारी, पाटील चौक – किरण भालेकर शोएब कुरेशी, बलूत्याचा मळा – कल्याण अण्णा काळे, तानाजी मालुसरे चौक – श्रीकांत धायगुडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक – महेश अंबाड,संजय गंभीरे, बाळासाहेब ठाकरे चौक – निशिकांत पाचेगावकर, अहिल्या माता चौक – गणेश देशमुख, नगर परिषद – गोविंद शिंपले, सावरकर चौक बाळु भराडीया, गोविंद तापडिया, नागनाथ साबणे, अभिमन्यु वैष्णव, राहुल शेटे, डीडवाणी व शेळके परिवार तसेच सर्व मंगळवार पेठ नागरिक.नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राजकिशोर मोदी यांचा २५१० मतांनी पराभव केल्यानंतर नंदकिशोर मुंदडा आता सोमवारी ५ जानेवारी रोजी अध्य पदाचा पदभार स्विकारणार आहेत. पदभार स्विकारण्यापुर्वी अंबाजोगाई शहर परिवर्तन जनविकास आघाडीच्या वतीने त्यांची अक्षय निवासस्थानापासून शहरभर प्रचंड रॅली निघणार असून सदरील रॅलीदरम्यान १८ चौकात विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अंबाजोगाई नगर परिषदेची नगराध्यक्ष ही सुरुवाती पासूनच खुप अटीतटीची होईल असे वाटत होते. मतदानानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होत असतांना नंदकिशोर मुंदडा यांनी पहिल्या फेरीत घेतलेली आघाडी सर्वच प्रभागात कायम ठेवत राजकिशोर मोदी यांचा २५१० मतांनी सरळ पराभाव केलानगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकल्यानंतर नंदकिशोर मुंदडा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेण्यासाठी मुंबई ला जावे लागले. येथील उपचार प्रक्रिया पुर्ण करुन नंदकिशोर मुंदडा हे शनिवारी रात्री उशिरा अंबाजोगाईत पोहोचणार असून रविवारी विश्रांती घेवून सोमवारी सकाळी १२:३० नंतर ते नगराध्यक्ष पदाचा रितसर पदददभार स्विकारणार असल्याची माहिती शहर परीवर्तन जनविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे.

नंदकिशोर मुंदडा यांनी आपल्या आयुष्यात नगराध्यक्ष पदाची पहिली निवडणूक लढवली व ते मोठ्या मतांनी विजयी ही झाले. त्यांच्या विजयाचा आनंदोत्सव शहर भारतातील लोकांना सहज साजरा करता यावा यासाठी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारण्यापुर्वी त्यांची हजारो समर्थकांसह शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे.


सदरील विजयी मिरवणूक मध्ये सत्कार समारंभ हा खालील चौकाप्रमाणे आयोजित करण्यात आला आहे.छत्रपती चौक – जोगाईवाडी ग्रामपंचायत, छत्रपती चौक – अमोल पवार,गौरव लामतुरे, गोपाळ मस्के मित्रपरिवार, राजीव गांधी चौक प्रताप देवकर, नाईक चौक – गोकुळ कदम व ग्रामीण पदाधिकारी
मोंढा – सर्व व्यापारी वर्ग, मोंढा कमान – राजू भन्साळी सेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक – किशोर कुमार परदेशी, गुरुवार पेठ – समीर लाटा, दीपक सुरवसे, अँड. मोटेगावकर, मोहसीन शेख, बबलू सिद्दिकी ,अक्षय भुमकर, अनुपम गारमेंटस -प्रताप देवकर, सचिन इंगळे योगेश्वरी मंदिर – सारंग पुजारी, पाटील चौक – किरण भालेकर शोएब कुरेशी,
बलूत्याचा मळा – कल्याण अण्णा काळे, तानाजी मालुसरे चौक – श्रीकांत धायगुडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक – महेश अंबाड,संजय गंभीरे, बाळासाहेब ठाकरे चौक – निशिकांत पाचेगावकर, अहिल्या माता चौक – गणेश देशमुख, नगर परिषद – गोविंद शिंपले, सावरकर चौक बाळु भराडीया, गोविंद तापडिया, नागनाथ साबणे, अभिमन्यु वैष्णव, राहुल शेटे, डीडवाणी व शेळके परिवार तसेच सर्व मंगळवार पेठ नागरिक.

▪️१८ चौकात होणार सत्कार!


नंदकिशोर मुंदडा यांचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी काढण्यात येणारी ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून नेण्यात येणार असून शहरातील १८ चौकात विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शहरातील विविध प्रभागात राहणा-या लोकांना आपल्या सोयीच्या चौकात येवून नंदकिशोर मुंदडा यांचा सहज सत्कार करता यावा यासाठी हे नियोजन करण्यात आले असल्याचे समजते.

लिफ्ट चा लोकार्पण सोहळा


नंदकिशोर मुंदडा यांना नगराध्यक्ष पदाचा पदभार नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रियांका टोंंगे या देणार असून पदभार स्विकारण्यापुर्वी नगर परिषदेच्या प्रशासनाने गेली अनेक दिवसांपासून लिफ्ट बसवण्याचे काम पुर्ण केले असून या लिफ्ट च्या लोकार्पणाचा सोहळा नुतन नगराध्यक्ष नंदकिशोर मुडदा यांच्या हस्ते होणार आहे.

▪️कार्यालय अद्दावतीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू


नगराध्यक्षांच्या कार्यालय अद्दावती करणाचे काम प्रशासनाने सुरु केले असून हे काम ही प्रगती पथावर असून येत्या काही दिवसांत या कार्यालयाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे नगर परीषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button