Uncategorized
ट्रॅव्हल्स इंडियाचा विचित्र अपघात सुदैवाने प्राणहानी नाही!


छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभ्या असलेल्या इंडिका गाडीला ट्रॅव्हल्स धडकली
भाषण अपघात; सुदैवाने प्राणहानी नाही
अंबाजोगाई शहरातील छत्रपति शिवाजी महाराज चौकात सकाळी ७:२० वाजता दुध घेण्यासाठी उभ्या केलेल्या एका इंडिका गाडीवर पुण्याहून येणाऱी ट्रॅव्हल्स जोराने धडकली. या अपघातात इंडिका आणि ट्रॅव्हल्स गाडीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने प्राणहानी झाली नाही.
सविस्तर वृत्त नंतर…
🙏







