ठळक बातम्या
खोलेश्वर विद्यालयाचे बालझुंबड मध्ये यश
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230205_142016-1024x464.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230205_142016-1024x464.jpg)
प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बालझुंबड २०२३ मध्ये समूहनृत्य स्पर्धेत श्री.खोलेश्वर विद्यालयाच्या संघाने यश मिळवले असून या संघाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230205_142001-869x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230205_142001-869x1024.jpg)
या यशाबद्दल या संघाचे व त्यांचे मार्गदर्शक श्री.धनंजय जब्दे यांचे शालेय समिती अध्यक्ष डॉ.श्री.अतुल देशपांडे, मुख्याध्यापक श्री.बाबुराव आडे, उपमुख्याध्यापक श्री.शंकर वाघमारे,पर्यवेक्षक श्री.अरुण पत्की, विभाग प्रमुख श्री.प्रशांत पिंपळे तसेच सर्व शिक्षक बंधु -भगीनी यांनी अभिनंदन केले.