खा. रजनीताई पाटील यांची हिमाचल प्रदेश व चंदिगढ कॉग्रेसच्या प्रभारी पदांची जबाबदारी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे व सरचिटणीस राहुल गांधी यांनी नुकतीच सोपवली आहे.
कांग्रेस पक्षात निष्ठेला महत्व आहे याची प्रचिती पुन्हा काँग्रेसच्या नेत्या खा. रजनीताई पाटील यांच्या रुपाने बीड जिल्ह्याला आली अमून परवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी व राज्याचे इंचार्ज यांची पक्षाने नाचे जाहीर केली यामध्ये खा. रजनीताई पाटील यांच्यावर पुन्हा पक्षाने मोठी जबाबदारी दिली असून त्यांना हिमाचल प्रदेश व चंदिगड या दोन्ही राज्याचे प्रभारी केल्याने त्यांना राहुल गांधी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या टीम मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर -गांधी घराण्याला असलेली निष्ठा परत कामाला आल्याची भावना याप्रसंगी व्यक्त होत आहे.
काँग्रेसच्या नेल्या खा. रजनीताई पाटील यांनी सोनिया गांधी व गांधी परिचारावर ठेवलेली निष्ठा याचेच हे फळ आहे. परवा भारतीय राष्ट्रीय कार्यिसच्या जनरल सेक्रेटरी व राज्याचे प्रभारी यांची नावे पक्षाने जाहीर केले. यामध्ये हिमाचल प्रदेश व चंदिगड या दोन राज्याच्या प्रभारी महणून काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या तथा राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील बांना जवाबदारी देण्यात आली आहे सोनिया गांधी यांच्या टीम माये यापूर्वी देखील रजनीताई यांनी काम पाहिले ले आहे व पुन्हा राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जन खर्गे यांच्या टीम मध्ये देखील काम करण्याची संधी रजनीताई यांना उपलब्ध झाली असून त्यांच्या या निबडिबद्दल जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकत्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.