महाराष्ट्र
आ. नमिता मुंदडा यांच्या प्रचारासाठी आ. पंकजा मुंडे यांची केज येथे १६ नोव्हेंबर रोजी सभा

मोठ्या संख्येने उपस्थित रहावे केज भाजपा, महायुतीचे आवाहन
भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज शनिवार, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता बरड फाटा, केज येथे भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या आ.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती केज भाजपा, महायुतीच्या वतीने देण्यात आली आहे.
केज विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुक २०२४ निमित्त भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ आज शनिवार, दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता बरड फाटा, केज येथे भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या आ.पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

